सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत 16 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 26, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्हा मधील 665 रेकॉर्ड वरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 16 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली