जाफराबाद: शहरातील शास्त्रीनगर येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2026 वार शनिवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील शास्त्रीनगर येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी 4 दिवसापूर्वी स्वर्गीय जगन्नाथ जी मिश्रा यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली असून यावेळी त्यांनी मित्रा परिवारातील सर्व सदस्यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे त्याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.