हिंगणा: गणेश कॉलनी येथे कर्जामुळे तणावात असलेल्या तरुणाने घेतला गळफास
Hingna, Nagpur | Sep 29, 2026 29 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठाणे एमआयडीसी हद्दीतील गणेश कॉलनी येथे अमरावती निवासी अक्षय बेंद्रे वय 33 वर्ष याने कर्जाच्या तणावातून सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.