डेंग्यू म्हणजे काय?
डेंग्यू हा Aedes aegypti नावाच्या डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास मुख्यतः दिवसा चावतो आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो.
39 views | Raigad, Maharashtra | May 15, 2026 डेंग्यूची लक्षणे डेंग्यू झाल्यावर खालील लक्षणे दिसू शकतात: अचानक जास्त ताप येणे तीव्र डोकेदुखी डोळ्यांच्या मागे दुखणे अंगदुखी व सांधेदुखी उलटी किंवा मळमळ त्वचेवर पुरळ येणे अशक्तपणा