Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

कर्जत: चौक-कर्जत रस्त्यावर एसटी बस व एर्टिगा कारची समोरासमोर धडक; कार चालक गंभीर जखमी

Karjat, Raigad | Feb 12, 2026
चौक-कर्जत रस्त्यावरील वावरले गावच्या हद्दीत दुपारच्या सुमारास एसटी बस आणि एर्टिगा कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार चालक गंभीर जखमी झाला आहे. एक्सेलस फुडवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीजवळ एसटी बस आणि एर्टिगा कार एकमेकांवर आदळल्या. या धडकेत कार चालक रिंकू सिंह यांना गंभीर दुखापत झाली आहे तर त्यांच्यासोबत असलेले मोनू निषाद हे किरकोळ जखमी झाले आहेत.

MORE NEWS