Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
Aap

कर्जत: कर्जत तालुक्यातील जिते येथे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांची भेट

Karjat, Raigad | Jan 26, 2026
आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास कर्जत तालुक्यातील जिते येथे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसेच, प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन आघाडीची भूमिका, विकासाचे ध्येय व उमेदवारांची कामगिरी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवावी, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्षाबाबात जनसामान्यात विश्वास निर्माण करण्याचे आवाहन यावेळी केले.