ही गोळी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी सुरू करता येते. पहिले तीन महिने आठवड्यातून दोन वेळा(सोमवार व गुरुवार). तीन महिन्यानंतर आठवड्यातून एक वेळा कोणताही दिवस निश्चित करावा. ही गोळी स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहे, वजन वाढत नाही, दीर्घकाळ वापरू शकतो, बंद केल्यानंतर पुन्हा गर्भधारणा होऊ शकते.