Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

कर्जत: हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदानामुळे माणिवली कर्जतचे नाव देशात पोहचले – मंत्री भरतशेठ गोगावले

Karjat, Raigad | Jan 2, 2026
आज दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता कर्जत तालुक्यातील मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांचा स्मृतिदिन निमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी माणिवली येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली व प्रत्येक वर्षी बहुसंख्येने सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले. हुतात्मा हिराजी पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदानामुळे माणिवली कर्जतचे नाव देशात पोहचले असा विश्वास व्यक्त केला.