Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

कसुनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) मार्गदर्शन प्रशिक्षण संपन्न

118 views | Sindhudurg, Maharashtra | Mar 19, 2026
कसुनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) मार्गदर्शन प्रशिक्षण संपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे कसुनूर फॉरेस्ट डिसीज (माकडताप) संदर्भात तालुकास्तरीय मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी सावंतवाडी तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MORE NEWS

कसुनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) मार्गदर्शन प्रशिक्षण संपन्न - Sindhudurg News