सावनेर: आमदार यांनी सावनेर तालुक्यातील माळेगाव कोल्हापूरी बंधाऱ्याची केली पाहणी
Savner, Nagpur | Oct 1, 2026 मृदा व जलसंधारण विभागांतर्गत माळेगाव सावनेर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आमदारांनी पाहणी केली यावेळी बंधाऱ्याची सद्यस्थिती पाणीसाठा दुरुस्तीची आवश्यकता तसेच परिसरातील शेतकऱ्यांना होणारा लाभ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली