कळमेश्वर: इंदिरा नगरातील रेल्वे ट्रॅकवर अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरा नगर, वॉर्ड क्रमांक १२, कळमेश्वर येथील रेल्वे ट्रॅकवर एका इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली असून, मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण काय आहे,