मारबत बंदोबस्तासाठी नागपूर पोलीस सज्ज! 🚔💙
अपर पोलीस आयुक्त श्रीमती विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तापूर्वी अधिकारी व अंमलदारांचे ब्रीफिंग घेण्यात आले.
उत्सव आनंदाचा… सुरक्षा नागपूर पोलिसांची! 👮♂️🇮🇳
#NagpurPolice #Marbat #Bandobast #safenagpur