भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध जुगार विरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांची विशेष मोहीम
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक १० सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभर विशेष मोहीम राबविली पोलीस स्टेशन भिवापूर येथे अवैध जुगारविरोधात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला