सावनेर: सावनेर मध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी उघड
Savner, Nagpur | Oct 1, 2026 महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना सावनेर पोलिसांनी अटक केली पोलीस आणि मोजा अंबिका चौक येथे नाकाबंदी करून महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 421 किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला तंबाखू सह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण 9 लाख 72 हजार 557 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला