कळमेश्वर: कळमेश्वर मध्ये पुन्हा चोरट्यांचा हाहाकार, पाली लेआउट येथे चोरी
आज मंगळवार दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कळमेश्वर येथे वार्ड क्रमांक एक पाली लेआउट येथे पुन्हा चोरट्यांचा हाहाकार माजविला. सराखीच्या साह्याने घरफोडी करून घरातील वस्तू चोरून नेल्या पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे