कळमेश्वर: मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या हस्ते समुपदेशन केंद्राची स्थापना
बालकांचे वाढते गुन्हे व बालवयात होणारे अपराध याचा बालमनावर व समाजावर होणारा दुष्परिणाम याचा वीचार करुन सरव शाळा कॉलेज मध्ये एक समुपदेशन केन्द्र असावे असा उद्देश घेवुन पोलीस स्टेशन कळमेश्वर द्वारा एक उपक्रम राबवीण्यात आला यात आज दिनांक २१/८/२६ ला मानकर आदर्श विद्यालय वरोडा तालुका कळमेश्वर येथे विद्यार्थी करीता समुपदेशन केन्द्राची स्थापना करण्यात आली असुन बालकांचे वाढते गुन्हे यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सरानी केन्द्राचे उद्घाटन केले