कुही: ऑनलाईन जुगारावर पचखेडी येथे वेलतुर पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Sep 7, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी येथे गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलिसांच्या पथकाने ऑनलाईन जुगारावर धाड टाकून 58 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली,