रामटेक: कटकमवार लेआउट व स्वामी विवेकानंद वार्ड रामटेक परिसरात वृक्षारोपण संपन्न
Ramtek, Nagpur | Aug 22, 2026 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या अभंगाच्या ओव्यांना सार्थक ठरवीत नगरपरिषद रामटेकच्या नगरसेविका सौ कविता संजय मुलमुले आणि मित्रपरिवार तसेच अरविंद सहकारी बँक शाखा रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस ऑगस्ट ला रामटेक शहरातील कटकमवार लेआउट परिसर व स्वामी विवेकानंद वार्ड रामटेक परिसरात वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले.