कागल: मंडलिक साखर कारखान्याची 30 वी वार्षिक सभा 12 सप्टेंबरला
Kagal, Kolhapur | Sep 10, 2026 हमीदवाडा येथील मंडलिक साखर कारखान्याची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 12 सप्टेंबर दुपारी एक वाजता होणार आहे. यामध्ये बायो सी. एन. जी. प्रकल्प मंजुरीचा विषय मांडला जाणार आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.