Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
No video available

कागल: बंबलवाड येथे भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या तरुणांना भाजप कार्यकर्त्यांकडून सोप देऊन दिल पोलिसांच्या ताब्यात

Kagal, Kolhapur | May 5, 2024
घरोघरी टपाल वाटप करून भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या तरुणांना भाजप कार्यकर्त्यांकडून सोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना बंबलवाड येथे आज शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली आहे.घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की बंबलवाड गावात काही युवक व युवती नागरिकांना टपाल देत होते या टपालावर आम्ही मीडिया समूहाकडून सर्वे केला असून भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत तसेच काँग्रेसचा उमेदवार विजयी झाले असल्याचा मजकूर टपालावर छापण्यात आला आहे.