कागल: इचलकरंजी येथे झालेल्या अपघात जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
इचलकरंजी येथील जमीर शब्बीर वंजारी वय ३५ यांचे इचलकरंजी येथे झालेल्या अपघात जखमी झाले होते त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू दरम्यान आज शनिवारी सकाळी 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी,सुन,भावजय चुलत बंधू असा परिवार आहे.इचलकरंजी येथून बुधवारी मोटार सायकल वरून पत्नीसह जात असताना चक्कर आल्याने रस्त्याखाली गाडी जावून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमीर आणि त्याच्या पत्नीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी