आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
नामदार हसनसाहेब मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी उचलले ' *शिवधनुष्य* ' कोल्हापूर जिल्ह्यातील माता-भगिनींच्या कॅन्सरमुक्तीचे.. कागल जिल्हा कोल्हापूर येथे प्रतिबंधक लसीकरण शुभारंभ..... *ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (H.P.V.)* याप्रसंगी माननीय अमोल येडगे साहेब जिल्हाधिकारी कोल्हापूर, माननीय कार्तिकीयन एस प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि