कागल: शिवनाकवाडी येथे अवैधरित्या देशी-विदेशी दारुची विक्री करताना कुरुंदवाड पोलिसांनी केली एकाला अटक
Kagal, Kolhapur | May 6, 2024
शिवनाकवाडी येथे विना परवाना देशी-विदेशी दारूची विक्री करताना रविवारी रात्री 10 वाजता एकाला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली...