नरखेड: : नरखेड येथे अवैध जुगार खेळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Sep 11, 2026 , तान्हा पोळ्याच्या पूर्वसंध्येला जुगार खेळणाऱ्या आरोपींविरुद्ध नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी ही कार्यवाही केली असून चार आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नरखेड प्रमाणे इतरही पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही करून तब्बल सहा लाख 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला