Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

अफवांवर विश्वास न ठेवता वैद्यकीय सल्ल्यावर विश्वास ठेवावा HPV लसीकरण करून घ्यावे

1.1k views | Amravati, Maharashtra | Apr 20, 2026
एचपी व्ही लसीकरण बाबत ज्या सोशल मीडियावर अफवा पसरविण्यात येत आहे त्यांच्यावर विश्वास न ठेवता स्वतः वैद्यकीय सल्ला घ्यावा व आपल्या मुलींना एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे जेणेकरून 14 ते 15 या वयोगटातील मुलींचे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण होईल ही लस सर्व आरोग्य संस्थांमध्ये मोफत उपलब्ध आहे व सर्व आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय सल्ला मोफत देण्यात येतो

MORE NEWS