Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH AMRAVATI

@iechealthamravati
873Followers
3Following
तिशीचा पल्ला आरोग्याचा सल्ला या अंतर्गत तपासणी
*सेवा संकल्प अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर*
 आज दि.29 सप्टेंबर 2026 रोजी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र गणेश कॉलनी चांदुर बाजा
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत आरोग्य शिबिर व सर्व तपासणी श्री गणेशा आरोग्याचा
तिशीचा पल्ला आरोग्याचा सल्ला सुरू असलेल्या अभियाना अंतर्गत वय वर्ष 30 पूर्ण केलेले नागरिकांची तपासणी
आयुष्मान आरोग्य मंदिर उत्तम सरांकडून शिवनी बुद्रुक येथे, माझगाव आरोग्य संपन्न गाव तसेच सेवा संकल्प अभियान
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत कसं काय
सर्वांना विचारा कसं काय सुरू असलेल्या माझगाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेसाठी कसं काय हे गीत
माझं गाव आरोग्य संपन्न गाव प्रार्थना
दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी अकरावा आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला
कसं काय गीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव
जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै 2026
जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 2026
पावसाळ्यामध्ये पाण्याबाबत घ्यावयाची काळजी
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम 28 जून 2026
हात धुण्याच्या पद्धती समुदाय आरोग्य अधिकारी व आशाताई यांनी केले सादरीकरण
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान 9 जून 2026
माझे गाव आरोग्य संपन्न गाव
माझगाव आरोग्य संपन्न गाव
माझे गाव आरोग्य संपन्न गाव 31 मे जागतिक विरोधी तंबाखू दिन
माझं गाव आरोग्य संपन्न गाव कसं काय मोहिमेचा मा. ना श्रीदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते शुभारंभ
माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहिमेअंतर्गत अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांची रुग्णसेवा करताना
सी एच ओ व आशाताई
माझगाव आरोग्य संपन्न गाव गीता द्वारे प्रसिद्ध
क्षयरोग मुक्त होण्यासाठी अर्धवट उपाय न करता पूर्ण ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे हे या गीता द्वारे जनजागृती करण्यात येत आहे
मेळघाट मध्ये एचपी व्ही लसीकरणासाटी कोरकू भाषेमध्ये केले समुपदेशन
अफवांवर विश्वास न ठेवता वैद्यकीय सल्ल्यावर विश्वास ठेवावा HPV लसीकरण करून घ्यावे