सावनेर: नासिर ढाब्याजवळ दोन दुचाकीची धडक, तिघे जखमी
Savner, Nagpur | Oct 24, 2026 सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे टी परिसरात नासिर ढाब्याजवळ शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात तिघे जखमी झाले अपघाताची माहिती मिळता सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले महामार्ग पोलीस ही तातडीने घटनास्थळी दाखल झाले