Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत नऊ जून रोजी दशकपूर्ती निमित्तआरोग्य संस्थांमध्ये विशेष शिबिरे

63 views | Sindhudurg, Maharashtra | Jun 6, 2026
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या १० वर्षपूर्तीनिमित्त विशेष आरोग्य सत्रांचे आयोजन सिंधुदुर्ग, दि. ५ जून २०२६ : भारत सरकारच्या inआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास (PMSMA) यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दशकपूर्ती वर्षानिमित्त दि. 9 जून २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

MORE NEWS