सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 44 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Sep 29, 2026 हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 44 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली