कुही: सणांच्या पार्श्वभूमीवर वेलतुर येथे पोलिसांचा रूट मार्च
Kuhi, Nagpur | Sep 9, 2026 आगामी पोळा ,गणेशोत्सव, आणि विसर्जन सणाच्या पार्श्वभूमीवर वेलतुर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरिता वेलतुर येथे मुख्य रस्त्याने पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.