Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cbse
Lucknow

महाड: रायगडच्या हिरकणीवाडी येथील बांधकाम अनधिकृत? रायगड प्राधिकरणाच्या पोस्टमुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांमध्ये संताप

Mahad, Raigad | Dec 17, 2025
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथील बांधकामाला अनधिकृत म्हणून रायगड प्राधिकरणाने संबांधत एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये रोप मधून काढलेल्या हिरकणीवाडीच्या फोटोवर "अन् ऑथराईज इंन रेग्युलेटेड एरिया " असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांच रहिवास, व्यवसाय धोक्यात येणार आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये संतापाच वातावरण पहायला मिळत आहे. हिरागवळणीमुळे किल्ले रायगडा एवढाच या हिरकणीवाडीला इतिहास आहे..
महाड: रायगडच्या हिरकणीवाडी येथील बांधकाम अनधिकृत? रायगड प्राधिकरणाच्या पोस्टमुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांमध्ये संताप - Mahad News