कळमेश्वर: आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यक्रमांचे उद्घाटन
आज गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GNIT), नागपूर येथे Students Council आणि Department Forums यांच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचा योग आला.विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देणे, त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे आणि शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, हा अशा उपक्रमांचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे.