हात धुण्याच्या पद्धती समुदाय आरोग्य अधिकारी व आशाताई यांनी केले सादरीकरण
445 views | Amravati, Maharashtra | Jun 17, 2026 अमरावती जिल्ह्यातील समाधान येथील समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व आशाताई यांनी लहान मुलांसाठी ॲक्शन करून हात धुण्याच्या पद्धती करण्यात आल्या जेणेकरून मुलांना अनुकरण करण्यासाठी सोयीस्कर राहील व लवकर शिकतील