मुलीला पळवून नेल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात विळ्याने डाव्या मांडीवर तसेच पाठीवर मारून जखमी केल्याची घटना 30 डिसेंबरला सकाळी साडेआठ ते नऊ वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबतची प्रभाकर विठ्ठलराव धूमन खेडे यांनी 30 डिसेंबरला बारा वाजून 49 मिनिटांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपीची मुलगी फिर्यादी इसमाच्या पुतण्याने पळवून नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात हे भांडण झाले. झालेल्या भांडणात लोखंडी विड्याने मांडीवर व पाठीवर मारून जखमी केल्याचे फिर्याद