नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना 30 डिसेंबरला रात्री नऊ वाजून ४५ मिनिटांनी घडली असल्याने पीडित महिलेने 31 डिसेंबरला . रात्री सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी यातील पीडित महिला आपल्या घरातील पलंगावर झोपली असताना यातील आरोपीने तिचे पलंगावर बसून वाईट उद्देशाने तिचे अंगाला हात लावला असल्याचे दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले असल्याने, नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल...