नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनी रसूलापुर येथे शेतातून घरी येत असलेल्या शेतकऱ्याला दारूचे नशेत विनाकारण शिवीगाळ करीत हातातील बांबूच्या दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 2 जानेवारीला रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत शिवनी रसूलापुर येथील शेतकरी प्रमोद ओंकार राव कुर्जेवार यांनी दिनांक 3 जानेवारीला सायंकाळी पाच वाजून 35 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी......