अरुणोदय सिकल सेल विशेषण यासाठी गौंड भाषेत गीत तयार करण्यात आले आहे जेणेकरून मेळघाट मध्ये असलेले गोंडवासीयांना या गीताचा लाभ घेता येईल व तपासणीसाठी ते प्रेरित होतील