Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

पॅलेटिव्ह केअर कशी करावी याबाबत माहिती दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची घरच्या घरी आरोग्य सेवा उपलब्ध

3.3k views | Amravati, Maharashtra | Feb 18, 2026
महाराष्ट्र शासनाने दूरधर आजारी व्यक्तींसाठी पॉलिटिव्ह केअर ही सेवा उपलब्ध केलेली आहे यामध्ये योग्य मार्गदर्शन आरोग्य सल्ला मोफत उपचार व 104 या टोल फ्री क्रमांकावर आरोग्य सल्ला मोफत मिळणार तसेच आशा अंगणवाडी ताई आरोग्य सेविका यांच्याशी संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन व सेवा उपलब्ध घरच्या घरी होणार .
पॅलेटिव्ह केअर कशी करावी याबाबत माहिती दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची घरच्या घरी आरोग्य सेवा उपलब्ध - Amravati News