रामटेक: पोळ्याच्या पाडव्यानिमित्त रामटेक शहरात निघाली पिवळी व काळी मारबत
Ramtek, Nagpur | Sep 11, 2026 पोळ्याच्या पाडव्याला रामटेक शहरात दोन मारबती काढण्यात आल्या. शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबरला शनिवारी वार्ड कुंभारपुरा नवयुवक मारबत उत्सव मंडळाची काळी मारबत तसेच पिंपळेश्वर हनुमान मंदिर रामटेक परिसरातून पिवळी मार्फत काढण्यात आली. डीजेच्या तालावर मोठ्या उत्साहात युवकांनी यात सहभाग नोंदविला.