सावनेर: सिल्लेवाड्यात पाण्याअभावी कापूस उत्पादक शेतकरी संकटात
Savner, Nagpur | Oct 18, 2026 नागपूर जिल्ह्यातील सिंदेवाला गाव परिसरात पाण्याच्या समस्येमुळे शेतकरी संकटात सापडले आहे परिसरात कोळसा खाणी असल्याने भूजलाची उपलब्धता कमी झाल्याची तक्रार स्थानिक शेतकरी करत आहेत त्यातच विहिरी आणि बोरवेल करण्यास बंदी किंवा निर्बंध असल्याचे सांगितले जात असल्याने शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे