मारेगाव: शिवनाळा येथे आदिवासी शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण व योजना वाटप
शिवनाळा येथे २६ सप्टेंबर रोजी ६० आदिवासी शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण व कृषी योजना वाटप कार्यक्रम पार पडला. कापूस पिकावरील किडी व रोग व्यवस्थापन, नवीन बियाणे व जैविक खत याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.