कळमेश्वर: मागील डोम कोसळला, कळमेश्वर स्थानकातील घटना
प्रवाशांना घेण्यासाठी कळमेश्वर स्थानकात थांबलेल्या एसटी बसचा मागील लोखंडी पत्रा कोसळला सुदैवाने प्रवासी नसल्याने अनर्थ टाळला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती ही घटना रविवारी सकाळी सात वाजता नागपूर घाट रोड आगाराची ही बस होती