कळमेश्वर: कळमेश्वर येथे आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या जनता दरबाराचे आयोजन
आज कळमेश्वर शहरात आमदार डॉ राजीव पोतदार यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. जनता दरबाराचे आयोजन करून त्यांनी प्रत्येकाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक लोकांनी त्यांच्याकडे त्यांच्या गावाच्या वार्डाच्या समस्या सांगितल्या निवेदने दिली