सावनेर: केळवद टोल जवळ अपघात, एक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Oct 20, 2026 पोलीस स्टेशन केलवद हद्दीमध्ये टोल जवळ भीषण अपघात झाला यामध्ये एक गंभीर जखमी झाले घटनेची माहिती हितजोती आधार फाउंडेशनला मिळतात त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत