रामटेक: राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांची रामटेक गड मंदिर परिसराला भेट
Ramtek, Nagpur | Sep 5, 2026 श्रावण कृष्ण नवमीला शनिवार दिनांक 5 सप्टेंबरला गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गड मंदिर रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी जाऊन दर्शन घेतले. रामटेकच्या गड मंदिरात त्यांनी प्रभू श्री रामचंद्र व श्रीलक्ष्मण यांच्या चरण कमलाचे दर्शन घेतले. या विशेष दिनानिमित्त गड मंदिरात ते जाऊन त्यांनी प्रभू चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली,