रामटेक: राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी केली रामटेक शहरातील विविध विकास कामांची पाहणी
Ramtek, Nagpur | Oct 4, 2026 राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांनी रविवार दिनांक 4 ऑक्टोबरला रामटेक शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. रामटेक शहराच्या दक्षिणी सीमेवर असलेल्या राखी तलावाच्या विविध विकास कामांचे निरीक्षण करून काही सूचना केल्यात. तर नेहरू मैदानावर सुरू असलेल्या विकास कामांची ही पाहणी केली.