Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota

खुलताबाद: शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर नरवडे यांचा शहरात ठिकठिकाणी सत्कार

खुलताबाद शहरातील ज्ञानेश्वर धोंडीराम नरवडे यांची जिल्हा परिषद अमरावती येथे ग्रामसेवक पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्ष व प्रशांत बंब मित्र मंडळ यांच्या वतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक योगेश बारगळ, उमेश आवारे, मोहन तुपे, सचिन पवार यांसह सतीश दांडेकर व अविनाश कुलकर्णी उपस्थित होते. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी ज्ञानस्तंभ अभ्यासिकेत अभ्यास केला.

MORE NEWS

खुलताबाद: शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर नरवडे यांचा शहरात ठिकठिकाणी सत्कार - Khuldabad News