कुडाळ: वेंगुर्ल्यात दुर्मिळ भगव्या रंगाचा वटवाघूळ सापडला; सुरक्षित सुटका
वेंगुर्ल्याच्या खर्डेकर कॉलेजजवळ एका नागरिकाच्या घरात दुर्मिळ भगव्या रंगाचा वटवाघूळ आढळला. सर्पमित्र दीपक दुतोंडकर यांनी त्याला ताब्यात घेतले, प्राथमिक तपासणी करून निरोगी असल्याचा निष्कर्ष निघाला आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.