सावनेर: खुर्सापार जवळ दोन दुचाकीची धडक , दोन गंभीर जखमी
Savner, Nagpur | Oct 20, 2026 आज मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी खुर्सापार जवळ दोन दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन गंभीर जखमी झाले.या जखमींना शनिदूत यांच्या ॲम्बुलन्स द्वारा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.