रामटेक: तहसील कार्यालय रामटेक येथे तालुका दक्षता समितीची बैठक संपन्न
Ramtek, Nagpur | Sep 2, 2026 तालुका दक्षता समिती रामटेकची सभा तहसील कार्यालय रामटेक येथे बुधवार दिनांक 2 सप्टेंबरला घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. सभेचे अध्यक्षता समिती अध्यक्ष राजकुमार खोब्रागडे यांनी केली. यावेळी समिती सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.